Bhushan Pradhan Post Funny Video | भूषण प्रधानाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ | Lokmat Filmy

2021-08-24 0

अभिनेता भूषण प्रधान हा सोशल मीडियावर बराच एक्टिव्ह असतो. तो त्याच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हीडिओ खासकरुन चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकताच त्याने अभिनेत्री पूजा सावंतसोबत शेअर केलेला एक व्हीडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हीडिओमध्ये तो प्रिन्स आणि पूजा प्रिन्सेसच्या लूक मध्ये दिसतायेत. पहा हा मजेशीर व्हिडीओ
chitralivo
#BhushanPradhan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires